Supreme Court student protest
esakal
दिल्लीतील विद्यार्थी आंदोलनादरम्यान झालेल्या पोलिस लाठीचार्जप्रकरणी सुप्रीम कोर्टाने यापूर्वी तातडीची सुनावणी घेण्यास नकार दिला होता. "आमच्याकडे वेळ नाही," अशी टिप्पणी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी केली होती. मात्र, आता सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेत संबंधित दोन स्वतंत्र याचिकांवर २७ जुलै रोजी सुनावणी घेण्याचे निश्चित केले आहे.