

Supreme Court warns Centre and FSSAI: सॅच्युरेटेड फॅट, साखरेचं आणि मीठाचं प्रमाण जास्त असलेल्या अन्नपदार्थांच्या पॅकेटवर इशाऱ्याचे लेबल लावण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि FSSAI ला चांगलेच फटकारले आहे. ''आता तुमची ही शेवटची संधी आहे, पुढील वेळी आम्हीच थेट निकाल देऊ." अशा शब्दांत कोर्टाने निर्वाणीचा इशारा दिलाय.