Supreme Court Verdict : विवाहित महिला 'लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार' केल्याचा आरोप करु शकत नाही, सुप्रीम कोर्टाचा महत्त्वाचा निर्णय

Married Woman Consent : हिंदू विवाह कायदा 1955 च्या कलम 5(i) नुसार जिवंत जोडीदार असताना दुसरे लग्न अवैध ठरते. कायदेशीरदृष्ट्या अंमलात न येणाऱ्या लग्नाच्या आश्वासनावर बलात्काराचा गुन्हा दाखल होऊ शकत नाही, असे न्यायालयाने ठामपणे सांगितले.
Rape allegations legal clarity

Rape allegations legal clarity

Sakal

Updated on

सुप्रीम कोर्टाने फौजदारी न्यायव्यवस्थेच्या गैरवापराबद्दल चिंता व्यक्त करताना म्हटले आहे की, जेव्हा संमतीने संबंध बिघडतात तेव्हा बलात्काराचे गुन्हे दाखल केले जातात. कोर्टाने म्हटले आहे की जेव्हा एखाद्या विवाहित महिलेचे दुसऱ्या पुरुषाशी शारीरिक संबंध असतात, तेव्हा ती त्याच्याविरुद्ध त्याने लग्नाचे आश्वासन देऊन तिच्याशी लैंगिक संबंध ठेवले असा आरोप करत बलात्काराचा खटला दाखल करू शकत नाही.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com