Maharashtra Buses Crash : गुजरातमध्ये महाराष्ट्राच्या दोन एसटी बसची भीषण धडक; अपघातात 6 जणांचा दुर्दैवी अंत, मृतांचा आकडा वाढण्याची भीती

Two Maharashtra Buses Collide Head-On Near Surat : गुजरातमधील सुरत जिल्ह्यात बारडोलीजवळ महाराष्ट्राच्या दोन बस गाड्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली.
Maharashtra buses collision in Gujarat

Maharashtra buses collision in Gujarat

esakal

Updated on

सुरत : गुजरातमधील सूरत जिल्ह्यात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) दोन बस गाड्यांचा भीषण अपघात झाला असून या दुर्घटनेत आतापर्यंत सहा जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. बारडोली तालुक्यातील उवा गावाजवळ मंगळवारी (ता.२) सायंकाळी सुमारे पाच ते सव्वापाचच्या दरम्यान हा अपघात घडला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com