
गुजरातमधील सुरतमध्ये एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. एका ४१ वर्षीय शिक्षकाने आपल्या दोन्ही मुलांना विष देऊन मारले. त्यानंतर त्यानेही गळफास घेतला. पत्नी घराबाहेर गेला असताना शिक्षकाने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेची माहिती मिळताच पोलिस अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि तपास सुरू केला.