Environment Day: सायबेरियन पक्ष्यांचे नंदनवन अन् उत्तर प्रदेशातील १३ वे रामसर स्थळ! पाहा 'सुरहा ताल'चे काय आहे पर्यावरणीय महत्त्व!

Surha Tal: A Newly Recognized Ramsar Wetland:सायबेरिया आणि मध्य आशियातून येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी हे नंदनवन असून, जैवविविधता, भूजल पुनर्भरण आणि पर्यावरण संतुलनासाठी हे क्षेत्र अत्यंत महत्त्वाचे मानले जाते.
Environment Day: सायबेरियन पक्ष्यांचे नंदनवन अन् उत्तर प्रदेशातील १३ वे रामसर स्थळ! पाहा 'सुरहा ताल'चे काय आहे पर्यावरणीय महत्त्व!
Updated on

पूर्वांचलच्या ऐतिहासिक भूमीवर वसलेला बलिया (Ballia) जिल्ह्यातील 'सुरहा ताल' (Surha Tal) आता जागतिक नकाशावर अधिक ठळकपणे चमकू लागला आहे. विदेशी आणि स्थलांतरित पक्ष्यांची चहचहाट आणि अद्भूत नैसर्गिक सौंदर्यासाठी प्रसिद्ध असलेल्या 'जयप्रकाश नारायण पक्षी विहार' (सुरहा ताल) या सरोवराला अधिकृतपणे भारतातील १०० वे 'रामसर स्थळ' (100th Ramsar Site of India) म्हणून घोषित करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com