
झारखंडमधील गोड्डा येथे पोलीस चकमकीत सूर्या हंसदा मारला गेला आहे. हांसदा अनेक गुन्हेगारी प्रकरणांमध्ये फरार होता. झारखंडमधील गोड्डा जिल्ह्यातील बोरीजोर पोलीस स्टेशन परिसरातील झिरली समरी टेकडीजवळ पोलिसांनी ही चकमक घडवून आणली. पोलीस चकमकीत मारल्या गेलेल्या सूर्या हंसदाचा राजकीय प्रभावही होता.