Sushil Gaikwad
sakal
नवी दिल्ली - नवी दिल्ली येथील महाराष्ट्र सदनाचे निवासी आयुक्त (गुंतवणूक) या पदाचा कार्यभार भारतीय रेल्वे सेवेतील अधिकारी सुशील गायकवाड यांनी आज मुंबई येथे स्वीकारला. महाराष्ट्र शासनाने तीन वर्षांच्या कालावधीकरिता श्री. गायकवाड यांची या पदी प्रतिनियुक्ती केली आहे.