Swami Chaitanyanand Arrest
esakal
स्वामी चैतन्यानंद सरस्वती यांना आग्र्यातील हॉटेलमधून अटक करण्यात आली.
त्याच्याकडून दोन बनावट पासपोर्ट, ३ फोन, आयपॅड आणि बनावट व्हिजिटिंग कार्ड जप्त झाले.
आर्थिक घोटाळा, फसवणूक आणि विद्यार्थिनींच्या लैंगिक छळ प्रकरणाची चौकशी सुरू आहे.
Swami Chaitanyanand Arrest : दिल्ली पोलिसांनी काल मध्यरात्री आग्र्यातील एका हॉटेलमधून स्वामी चैतन्यानंद सरस्वती उर्फ पार्थ सारथी या बाबाला अटक केली. पोलिसांचं (Delhi Police Investigation) पथक बाबाला घेऊन दिल्लीला रवाना झालं असून आज उशिरा न्यायालयात हजर केलं जाणार आहे. दरम्यान, अटक होण्यापूर्वी पोलिसांनी हॉटेलच्या खोलीत तब्बल १५ मिनिटे त्याची चौकशी केली.