
"Police intensify search for Swami Chaitanyananda after shocking allegations of student exploitation and hostel surveillance."
esakal
Summary
विद्यार्थिनींचे जबाब नोंदले गेले असून १७ जणींनी न्यायालयीन अधिकाऱ्यासमोर स्पष्ट साक्ष दिली.
महिला वॉर्डन्सही मुलींना जबरदस्तीने स्वामींच्या खोलीत नेत असल्याचे उघड झाले.
याआधीही 2009 आणि 2016 मध्ये स्वामीवर गुन्हे दाखल झाले होते; सध्या तो फरार आहे.
स्वतःला आध्यात्मिक गुरू आणि शिक्षण क्षेत्रातील मार्गदर्शक म्हणवणाऱ्या स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे अनेक काळे कारनामे आता समोर येऊ लागले आहेत. निष्पाप मुलींचे तो कशा प्रकारे शोषण करायचा याच्या कहाण्या आता समोर आल्यानंतर एकच खळबळ माजली आहे. स्वामी चैतन्यानंद सध्या फरार असून पोलिस त्याचा शोध घेत आहेत.