

Tragic Bihar Accident Claims Lives of Five Including Family Members
Esakal
बिहारच्या सिवान इथं पूर्वांचल एक्सप्रेस वेवर झालेल्या भीषण अपघातात एकाच कुटुंबातील पाच जणांचा मृत्यू झाला. शनिवारी भरधाव वेगात स्विफ्ट डिझायर कार माइलस्टोन २३८ जवळ उभा असलेल्या एका ट्रकला मागून धडकली. गाडीचा वेग जवळपास १३५ किमी प्रतीतास इतका होता. यामुळे धडकेनंतर गाडीचा चुराडा झाला. अपघातात कारमधील पाचही जणांचा जागीच मृत्यू झाला. High Speed Swift Hits Truck Five Dead in Horrific Crash