Sydney Bondi Beach Terror Attack
esakal
ऑस्टेलियाच्या सिडनीतील बॉन्डी बीचवर रविवारी दहशदवादी हल्ला झाला होता. यात १६ नगरिकांनी त्यांचे प्राण गमावावे लागले होते. यापैकी एका हल्लेखोराचा मृत्यू झाला होता, तर एकाला पोलिसांनी ताब्यातही घेतलं होतं. मात्र, आता त्यांचं भारत कनेक्शन उघड झालं आहे. तेलंगणाच्या पोलीस महासंचालकांनी याची पुष्टी केली आहे. या हल्लेखोरांपैकी एक असलेल्या साजिद अकरम हा मुळचा हैदराबादचा असल्याची माहिती आहे.