
Kolhapuri Chappal Row at Taj Hotel Founder Shraddha Sharma Faces Discrimination Video Goes Viral
Esakal
दिल्लीतल्या ताज हॉटेलमध्ये कोल्हापुरी चप्पल घालून गेलेल्या आणि खुर्चीवर मांडी घालून जेवायला बसल्यानं अपमानास्पद वागणूक मिळाल्यानं युवरस्टोरीच्या संस्थापक आणि सीईओ श्रद्धा शर्मा यांनी संताप व्यक्त केलाय. त्यांनी हॉटेलमधूनच व्हिडीओ शेअर केला आहे. यात त्या म्हणतात की, मी कोल्हापुरी चप्पल घालते आणि मी कष्टाच्या पैशातून ते चप्पल घेतलंय. मी इथं आले तर स्टाफने मला पाय खाली ठेवून बसायला सांगितलं.