Taj Mahal Flood
esakal
आग्रा : ताजमहाल लगतच्या (Taj Mahal Flood) यमुना नदीची (Yamuna River) पाणीपातळी धोक्याच्या पातळीपेक्षा अडीच फूट वर गेली असून, पाणी ताजमहालच्या भिंतीला स्पर्श करत आहे. यामुळे या पाण्याचा ताजच्या पायाला (बांधकामाचा पाया) फायदा होईल की नुकसान, यावर नव्याने चर्चा सुरू झाली आहे.