पडद्यावरील ‘थलपती’ आता सत्तेचा ‘महानायक’! ५० वर्षांपूर्वीचा MGR चा इतिहास रिपीट करणार? ऐतिहासिक विजय तमिळनाडूत धडकी भरवतोय

Tamilnadu Election: तामिळनाडू विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार आहे. यामध्ये सुपरस्टार थलपती विजय यांचा विजय होण्याचा अंदाज असून थलपती तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पुन्हा घडवणार असल्याचे दिसत आहे.
Thalapathy Vijay replicate MGR history

Thalapathy Vijay replicate MGR history

ESakal

Updated on

तामिळनाडू विधानसभेच्या २३४ जागांसाठी आज मतमोजणी सुरू आहे. यामध्ये सुपरस्टार थलपती विजय यांच्या तामिळगा वेटी कळघम (टीव्हीके) पक्षाने ९८ जागा जिंकून आघाडी घेतली आहे. तामिळनाडूमध्ये सत्तांतर होणार असून विजय थलपती पुढील मुख्यमंत्री होऊ शकतात, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हे चित्र पाहता विजय थलपती तामिळनाडूच्या राजकारणाचा इतिहास पुन्हा घडवणार असल्याचे दिसत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com