

Tamil Nadu Launches Gold Ring Scheme for Newborns, CM Vijay Fulfils Poll Promise
sakal
चेन्नई: तमिळनाडूचे मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय यांनी २०२६ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी महिला आणि बालकांसाठी दिलेल्या आश्वासनांची पूर्तता करण्यास सुरुवात केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या स्वाक्षरीची ‘थाईमामन थंगा मोथिराम योजना’ (नवजात बालकांसाठी मामाकडून सोन्याची अंगठी) लवकरच अंमलात येणार आहे.