How much crop loan is waived in Tamil Nadu?
esakal
Tamil Nadu crop loan waiver for farmers : तामिळनाडू सरकारने राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देत पीक कर्जमाफीची घोषणा केली आहे. मुख्यमंत्री सी. जोसेफ विजय (C. Joseph Vijay) यांनी सहकारी बँकांकडून घेतलेल्या पीक कर्जाच्या माफीस मंजुरी दिली.