

Tamil Nadu politics heats up TVK explores alliance with Congress for power sharing
Esakal
Tamilnadu Election Result: तामिळनाडुत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. यामुळे अनेक दशकांनी राज्यात पहिल्यांदाच आघाडी सरकार स्थापन होणार आहे. अवघ्या दोन वर्षांपूर्वी स्थापन झालेल्या टीव्हीके पक्षाने सर्वाधिक जागा जिंकल्या असल्या तरी त्यांना बहुमताचा आकडा गाठता आला नाही. त्यामुळे आता इतर पक्षांना हाताशी धरून सत्ता स्थापन केली जाण्याची शक्यता आहे.