सरकारी रुग्णालयात प्रसुती झाल्यास मिळणार सोन्याची अंगठी, राज्य सरकारचा मोठा निर्णय...

Tamil Nadu Gold Ring Scheme for Newborns : या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे.
Tamil Nadu Gold Ring Scheme for Newborns

Tamil Nadu Gold Ring Scheme for Newborns

esakal

Updated on

कुटुंबात नवीन पाहुण्याच्या आगमनाची चाहूल लागली की प्रत्येक पालक आपल्या बाळासाठी सर्वोत्तम सुविधा मिळाव्यात, यासाठी प्रयत्न करत असतो. अनेकजण प्रसूतीसाठी महागड्या खासगी रुग्णालयांची निवड करतात. मात्र, आता तमिळनाडू सरकारने सरकारी रुग्णालयांमध्ये प्रसूतीला प्रोत्साहन देण्यासाठी एक अनोखी आणि आकर्षक योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत सरकारी रुग्णालयात जन्म घेणाऱ्या प्रत्येक नवजात बालकाला १ ग्रॅम वजनाची सोन्याची अंगठी भेट म्हणून दिली जाणार आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com