School Chicken Biryani: शाळकरी मुलांना मिळणार चवदार चिकन बिर्याणी! तामिळनाडू सरकारचा मोठा निर्णय

Tamil Nadu evaluates proposal to include chicken biryani weekly in mid-day meals: ज्याप्रमाणे भूतकाळात अनेक मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या कल्याणासाठी जेवणात बदल केले, त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा चिकन बिर्याणी दिली जावी अशी त्यांचीही इच्छा आहे.
School students receiving chicken biryani under the Tamil Nadu Mid-Day Meal Scheme

Tamil Nadu mid day meal Chicken Biryani scheme

esakal

Updated on

Tamil Nadu mid day meal news: तामिळनाडू सरकार शाळकरी विद्यार्थ्यांसाठी एक मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहे. राज्यातील सरकारी शाळांमधील विद्यार्थ्यांना आता आठवड्यातून एकदा दुपारच्या जेवणात चवदार चिकन बिर्याणी देण्याचा विचार सरकार करत आहे. राज्याचे शालेय शिक्षण मंत्री राजमोहन यांनी यासंदर्भात माहिती दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com