

Vijay Fails Then Who Will Form Government in Tamil Nadu
Esakal
Hung Assembly Raises Big Questions in Tamil Nadu तामिळनाडुत कोणत्याही एका पक्षाला स्पष्ट बहुमत न मिळाल्यानं आता सत्तेची समीकरणं जुळवण्यासाठी पक्षांची धडपड सुरू आहे. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या थलपती विजयच्या तमिलगा वेट्री कळघमने पहिल्यांदा निवडणूक लढवताना १०८ जागा जिंकल्या. पण बहुमतासाठी १० जागा कमी पडल्या. आता आघाडीच्या राजकारणाची बेरीज करण्याचं आव्हान विजयसमोर आहे.