मृत्यू घासून गेला ! भरधाव कारने बाईकला उडवले... तरुण अलगद रस्त्यावर पडला, साधं खरचटलंही नाही, CCTV 13 second Video Viral

Car Bike Accident: एका लक्झरी कारने रस्त्यावरच उभा असलेल्या बाइकला धडक दिला. त्याच बाइकच्या बाजूला असणारा तरुण मात्र वाचला. पण रस्त्याच्या कडेला बसलेला तरुण ही बाइक धडकल्यानं जखमी झाला आहे.
Accident Viral Video

Man Flung From Bike After Luxury Car Crash

Esakal

Updated on: 

Accident Viral Video: रस्त्याच्या कडेला दुचाकी लावून उभा राहिलेला तरुण भीषण अपघातातून थोडक्यात वाचला आहे. या घटनेचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. तामिळनाडुच्या तुतिकोरिन इथं अपघात घडला. एका लक्झरी कारने रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या बाइकला धडक दिला. त्याच बाइकच्या बाजूला असणारा तरुण मात्र वाचला. पण बाइकला धडक बसताच तो हवेत उडाला आणि जमिनीवर आदळला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com