

Vijay's TVK Gains as Sixth AIADMK MLA Resigns
Esakal
Tamilnadu Politics: महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी, पंजाबमध्ये आम आदमी पार्टी, पश्चिम बंगालमध्ये तृणमूल काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता तामिळनाडुतही पक्षफुटीचे लोण पोहोचले आहे. एकेकाळी राज्यात सत्ता गाजवणाऱ्या एआयडीएमकेच्या आणखी एका आमदाराने राजीनामा दिला आहे. आतापर्यंत ६ जणांनी राजीनामा दिल्यानं एआयडीएमकेला धक्का बसला आहे. राजीनामा दिलेले आमदार थलापती विजय यांच्या टीव्हीके पक्षात प्रवेश करणार आहेत. AIADMK Suffers Fresh Blow as Sixth MLA Quits Party