Factory Gas Leak: फूड फॅक्टरीत अमोनिया गॅस गळतीचा भीषण कहर! ७ महिला कामगारांचा मृत्यू, ६७ लोकांची प्रकृती गंभीर, चौकशीचे आदेश

Tamil Nadu Food Factory Gas Leak News: तामिळनाडूच्या तिरुवल्लूरमध्ये अमोनिया वायूची मोठी गळती होऊन एक भीषण अपघात घडला. या भीषण घटनेत आतापर्यंत सात महिलांचा मृत्यू झाला आहे.
Tamil Nadu Food Factory Gas Leak News

Tamil Nadu Food Factory Gas Leak News

ESakal

Updated on

तामिळनाडू राज्यातील तिरुवल्लूर जिल्ह्यातील उथुकोट्टाई तालुक्यात असलेल्या कनिगैपैर गावातील एका खाजगी मत्स्यखाद्य निर्यात कारखान्यात अमोनिया वायू गळतीमुळे महिलांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत सात महिलांचा मृत्यू झाल्याचे वृत्त असून ६७ हून अधिक लोक बाधित झाले आहेत. या कारखान्यात कोळंबीवर प्रक्रिया केली जात होती. अमोनिया गळतीनंतर अनेक लोकांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com