Crime News : लग्न कधी होणार? प्रश्नानंतर लगेच लग्न ठरलं, पण सुहागरातपूर्वी झाली हत्या, नेमकं प्रकरण काय?

Teacher Murdered on Wedding Night : इंद्र कुमार तिवारी असं हत्या झालेल्या शिक्षकाचं नाव आहे. अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एका व्हायरल व्हिडिओमुळे त्याची हत्या झाल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
Teacher Murdered on Wedding Night
Teacher Murdered on Wedding Nightesakal
Updated on

Kushinagar teacher murdered on wedding night by fake bride for jewellery and ₹1.5 lakh cash : दागिने आणि दीड लाख रुपयांसाठी एका 45 वर्षीय शिक्षकाची हत्या करण्यात आली आहे. उत्तर प्रदेशच्या कुशीनगरमध्ये ही घटना घडली. याप्रकरणी पोलिसांनी एका महिलेसह दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या शिक्षकाच्या हत्येला अनिरुद्धाचार्य यांच्या प्रवचनातील एका व्हिडीओ कारणीभूत ठरला आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com