Teachers Rules: शिक्षकांची निवडणूक ड्युटी कधी लावता येते, कधी नाही? निवडणूक आयोगाने सांगितले नवे नियम; जाणून घ्या...

Election Commission rules for teachers: निवडणूक आयोगाने दिल्ली उच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. शाळेच्या वेळेत शिक्षकांना कर्तव्यावर नेमले जाऊ शकत नाही, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
School teacher election duty rules India

Election Commission guidelines for teachers

ESakal

Updated on

निवडणुकीच्या कामासाठी शिक्षकांची नियुक्ती करण्याचा मुद्दा नेहमीच चर्चेचा विषय असतो. मतदार याद्यांच्या अंतिम बदलाच्या वेळी अनेक राज्यांमध्ये या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. आता चित्र अधिक स्पष्ट झाले आहे. दिल्ली उच्च न्यायालयात एका जनहित याचिकेच्या सुनावणीदरम्यान निवडणूक आयोगाने परिस्थिती स्पष्ट करणारे एक प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com