
आरजेडी सुप्रीमो लालू प्रसाद यादव यांनी त्यांचा मोठा मुलगा तेज प्रताप यादव यांच्यावर मोठी कारवाई केली आहे. राष्ट्रीय जनता दल (आरजेडी) प्रमुख लालू प्रसाद यादव यांनी तेज प्रताप यादव यांची पक्षातून हकालपट्टी केली आहे. अनुष्का यादवसोबतचा व्हायरल व्हिडिओनंतर तेज प्रताप यांना पक्षातून काढून टाकण्यात आले आहे.