

Tejas Aircraft Brake Malfunction Prompts Major IAF Action
Esakal
Tejas Fighter Jet Faces Brake Failure During Landing: भारतीय हवाई दलाच्या तेजस या लढाऊ विमानाचा ब्रेक फेल झाल्याची घटना घडलीय. लष्कराच्या तळावर उतरल्यानंतर ब्रेक फेल झाल्याचं लक्षात आलं. यामुळे विमान धावपट्टीवरून पुढे गेल्यानं विमानाच्या पुढच्या भागाचं नुकसान झालंय. सुदैवाने यात कोणतीही जिवीतहानी झालेली नाही. पायलटला सुखरुपपणे बाहेर काढण्यात आलं.