

Supreme Court
sakal
बीआरएसमधून काँग्रेसमध्ये गेलेल्या दहा आमदारांच्या अपात्रताप्रकरणी अद्यापही निर्णय घेण्यात आलेला नाही. याबाबतच आता सर्वोच्च न्यायालयाचे तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. या प्रकरणाच्या सुनावणीदरम्यान सरन्यायाधीश बी.आर. गवई यांनी विधानसभा अध्यक्षांना थेट कारवाईचा इशारा दिला आहे. तसेच यासंदर्भात निर्णय घेण्यासाठी एका आठवड्याची मुदतही दिली आहे.