मंदिरात दर्शनाला गेलेले भाविक, परतताना रोपवेची ट्रॉली कोसळली; २८ वर्षीय महिलेचा मृत्यू, ७ जण गंभीर

छत्तीसगढमधील मंदिरात दर्शनासाठी गेलेले भाविक परतताना रोपवेची ट्रॉली कोसळून भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत एका २८ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत.
Devotees Injured in Ropeway Crash in Chhattisgarh Probe Underway

Devotees Injured in Ropeway Crash in Chhattisgarh Probe Underway

Esakal

Updated on

एका मंदिराजवळ रोपवे ट्रॉली कोसळून भीषण अपघात झालाय. या दुर्घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला असून ७ जण गंभीर जखमी झाले आहेत. छत्तीसगढच्या महासमुंद जिल्ह्यात प्रसिद्ध खल्लारी मंदिराजवळ ही दुर्घटना घडलीय. अपघातातील जखमींना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. Khallari Temple Ropeway Mishap Leaves One Dead Several Critically Injured

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com