Crime News: लज्जास्पद! आधी ड्रग्जचा डोस घेतला; नंतर १० नराधमांचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार, घटनेने खळबळ
Darbhanga Gangrape News: १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. काही मद्यधुंद तरुणांनी हे कृत्य केले आहे. या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
बिहारमधील दरभंगा जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर क्रूर बलात्कार झाल्याची घटना घडली आहे. दरभंगा येथील एका गावात १६ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. या घटनेने खळबळ उडाली आहे.