US Iran Tanaav: अमेरिका-इराण तणाव वाढला; होर्मुझ सामुद्रधुनीतील टोल पद्धतीवर निर्बंधांचा इशारा..

us warns sanctions over iran toll system in strait of hormuz: होर्मुझ सामुद्रधुनीत इराणच्या टोलबूथ पद्धतीवर अमेरिकेचा रोष; टोल भरल्यास जहाजमालकांवर निर्बंधांचा इशारा, वाढत्या तणावामुळे जागतिक सागरी व्यापारावर अनिश्चिततेचे सावट
Maritime Tensions Rise as US Opposes Iran’s Safe Passage Fee System

Maritime Tensions Rise as US Opposes Iran’s Safe Passage Fee System

sakal

Updated on

दुबई : ‘होर्मुझच्या सामुद्रधुनीतून सुरक्षित मार्ग मिळवण्यासाठी इराणला टोल दिल्यास निर्बंध लागू शकतात,’ असा इशारा अमेरिकेने या जलमार्गातून प्रवास करणाऱ्या जहाज मालकांना दिला आहे. अमेरिकेच्या परकीय मालमत्ता नियंत्रण कार्यालयाने शुक्रवारी प्रसिद्ध केलेल्या या इशाऱ्यामुळे अमेरिका-इराण संघर्ष आणखी वाढण्याची चिन्हे आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com