Iran political Crisis: इराणमध्ये संघर्षाचा पेच कायम; नेत्यांना मारण्याचे विपरित परिणाम होण्याचा इशारा!

Iran conflict escalation and global impact analysis: इराणमध्ये नेत्यांच्या हत्यांमुळे संघर्षाची तीव्रता वाढली
Iran Conflict Deepens; Experts Warn Killing Leaders Could Backfire

Iran Conflict Deepens; Experts Warn Killing Leaders Could Backfire

sakal

Updated on

तेहरान: अमेरिका आणि इस्राईलने मागील तीन दिवसांत इराणच्या तीन बड्या नेत्यांना हल्ल्यांमध्ये ठार मारले. इराणच्या सर्वोच्च नेत्यांना लक्ष्य करण्याच्या या रणनीतीचे विपरीत परिणाम होऊ शकतात, असा इशारा अभ्यासकांनी दिला आहे. इराणमधील इस्लामिक प्रजासत्ताक उलथवून टाकण्यासाठी इस्राईलने हवाई हल्ल्यांद्वारे इराणच्या अनेक वरिष्ठ नेत्यांना ठार केले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com