Crime: गरिबीची थट्टा, मारहाण अन्... शाळेतच शिक्षक आणि मैत्रिणींचं विद्यार्थिनीसोबत धक्कादायक कृत्य, कंटाळून मुलीचा टोकाचा निर्णय

Student Suicide Case: शाळेत मुलींनी गरिबीची थट्टा आणि मारहाण केल्याने कंटाळून दहावीच्या विद्यार्थ्यीनीने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे पालकांना मोठा धक्का बसला आहे.
Ghazipur Class 10th student committed suicide

Ghazipur Class 10th student committed suicide

ESakal

Updated on

उत्तर प्रदेशातील गाजीपूर येथे दहावीच्या एका विद्यार्थिनीने कीटकनाशक सेवन करून आत्महत्या केली. ती एक हुशार विद्यार्थिनी होती. तिच्या कुटुंबाच्या आर्थिक अडचणींमुळे ती तिच्या कुटुंबाचे पालनपोषण करण्यासाठी दुसऱ्यांच्या घरी मोलकरीण म्हणून काम करत होती. शाळेतील दोन मुलींनी या कामाबद्दल तिची थट्टा केली. तिचा अपमान केला आणि तिच्यावर हल्लाही केला. या गोष्टीला कंटाळून तिने स्वतःचा जीव घेतला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com