Terror Doctor Interrogation
esakal
जम्मू काश्मीर पोलिसांनी हरियाणाच्या हरीदाबाद येथून ३०० किलो RDX, दोन AK47 आणि मोठ्या दारुगोळा जप्त केला आहे. काल रात्री ही कारवाई करण्यात आली आहे. याप्रकरणी आता डॉ. आदिल राठर आणि डॉ. मुजाहिरची चौकशी सुरु असून यात नवीन खुलासे होत आहेत. अशातच डॉ. मुजाहीलने तीन महिन्यांपूर्वी एका भाड्याच्या खोलीत १४ बॅगमध्ये ३०० किलो आरडीएक्स भरलं होतं, अशी माहितीही आता समोर आली आहे.