Supreme Court: धनुष्यबाणावर ठाकरे गटाचा मोठा दावा! ‘चिन्ह आम्हाला द्या, नाहीतर गोठवा’; सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल आक्रमक

Thackeray Faction Demands Bow and Arrow Symbol in Supreme Court: सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बल यांचा ठणकावलेला युक्तिवाद; खरी शिवसेना ठाकरे गटाचीच असल्याचा दावा करत धनुष्यबाण चिन्ह शिंदे गटाला देणे अवैध ठरवण्याची मागणी
Supreme Court Shiv Sena Symbol Hearing Thackeray Faction Demands Bow and Arrow Symbol or Freeze Kapil Sibal Argues

Supreme Court Shiv Sena Symbol Hearing Thackeray Faction Demands Bow and Arrow Symbol or Freeze Kapil Sibal Argues

sakal

Updated on

नवी दिल्ली : खरी शिवसेना ही उद्धव ठाकरे गटाची असल्याचे घोषित केले जावे. तसे होत नसल्यास धनुष्यबाण चिन्ह गोठवले जावे, असा आग्रह उद्धव ठाकरे गटाची बाजू मांडताना ॲड. कपिल सिब्बल यांनी आज सर्वोच्च न्यायालयात केला. एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर विधानसभा अध्यक्ष आणि निवडणूक आयोगाने शिवसेना पक्ष व त्याचे ‘धनुष्यबाण’ चिन्ह शिंदे गटाच्या ताब्यात दिले. ही बाब अवैध असल्याचे सिब्बल यांनी युक्तिवादात सांगितले.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com