Thalapathy Vijay Cabinet Ministers : थलपती विजय यांच्यासह १० जणांनी घेतली शपथ, मंत्रीमंडळात तरूणांना मोठी संधी; मंत्र्यांची यादी आली समोर

10 ministers took oath with Vijay joseph : तमिळनाडूमध्ये थलपती विजय यांच्यासह १० मंत्र्यांनी शपथ घेतली असून राज्यपालांनी मंत्रीमंडळाच्या यादीला मंजुरी दिली आहे.
Thalapathy Vijay Cabinet Ministers tamilnadu government

Thalapathy Vijay Cabinet Ministers tamilnadu government

esakal

Updated on

Tamil Nadu cabinet expansion : तामिळनाडूचे मुख्यमंत्री म्हणून थलपती विजय यांनी नुकतीच शपथ घेतली. विजय यांच्यासोबत तमिळनाडू मंत्रिमंडळासाठी नऊ मंत्र्यांनी शपथ घेतली. राज्यपालांनी त्या यादीला मंजुरी दिली. लोक भवन, तमिळनाडू येथून १० मे २०२६ रोजी प्रसिद्ध करण्यात आलेल्या अधिकृत प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com