Vijay Rally Stampede
esakal
करूर येथील विजयच्या सभेत चेंगराचेंगरी झाली असून 39 जणांचा मृत्यू झाला.
95 पेक्षा अधिक जण जखमी झाले असून त्यापैकी अनेकांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.
मुख्यमंत्री स्टॅलिन यांनी मृतांच्या कुटुंबीयांना 10 लाखांची मदत जाहीर केली आहे.
करूर (तामिळनाडू) : साऊथ सुपरस्टार थलपती विजय याच्या सभेत झालेल्या भीषण चेंगराचेंगरीत (Vijay Rally Stampede) मृतांची संख्या 39 वर पोहोचली असून, त्यात 16 महिलांसह 8 लहान मुलांचा समावेश आहे.