

Thalapathy Vijay Tamil Nadu smart meter project cancel
esakal
Smart meter project cancelled : तमिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांनी सत्तेवर आल्यानंतर केंद्र सरकारच्या सर्वात मोठ्या वीज सुधारणा योजनांपैकी एक असलेल्या सुमारे २० हजार कोटींच्या 'स्मार्ट मीटर प्रकल्पाला' स्थगिती देण्याचा धक्कादायक निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. अदाणी समूहाशी संबंधित निविदांपासून ते प्रीपेड वीज व्यवस्थेपर्यंत या निर्णयामागील कारणांबाबत राज्यात मोठी राजकीय आणि प्रशासकीय खळबळ उडाली आहे.