Thalapathy Vijay swearing in CM : मुख्यमंत्री थलपती विजय, आई, वडिलांच्या डोळ्यात पाणी; साथीला राहुल गांधी, कार्यकर्त्यांचा जल्लोष

Thalapathy Vijay emotional moment : मुख्यमंत्रीपदाची शपथ घेताना थलपती विजय भावूक झाल्याचे पाहायला मिळाले. डोळ्यात अश्रू आणि जोडलेल्या हातांनी त्यांनी जनतेचे अभिवादन केले.
CM Thalapathy Vijay swearing in tamilnadu rahul gandhi

CM Thalapathy Vijay swearing in tamilnadu rahul gandhi

esakal

Updated on

Vijay takes oath as Chief Minister : तामिळनाडूमध्ये ऐतिहासिक आणि जल्लोषपूर्ण वातावरणात थलपती विजय यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. चेन्नईतील जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये पार पडलेल्या या भव्य शपथविधी सोहळ्याला राजकीय तसेच चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर उपस्थित होते. तामिळगा वेत्री कळघम (TVK) पक्षाचे प्रमुख सी. जोसेफ विजय यांनी तामिळनाडूचे राज्यपाल राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर यांच्यासमोर मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. शपथविधीपूर्वी विजय यांनी मंत्रिपदासाठी नियुक्त करण्यात आलेल्या मंत्र्यांची ओळख राज्यपालांना करून दिली.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com