Vijay Thalapathy Video Karnataka : मुख्यमंत्री थलपती विजय यांच्यासोबत कर्नाटकातील टोलनाक्यावर घडली अचंबित घटना, देवदर्शनासाठी जाताना कार स्वतः चालवली

Vijay Karnataka Toll Plaza Video : मुख्यमंत्री थलपती विजय कर्नाटकातील टोलनाक्यावर स्वतः कार चालवत असल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. कोल्लूर मूकांबिका मंदिरात देवदर्शनासाठी जात असताना घडलेला हा क्षण चाहत्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
Vijay Thalapathy Video Karnataka temple

Vijay Thalapathy Video Karnataka temple

esakal

Updated on

Thalapathy Vijay Driving Car : कर्नाटकातील प्रसिद्ध कोल्लूर मूकांबिका मंदिराच्या दर्शनासाठी तामिळनाडूचे मुख्यमंत्री थलपती विजय यांचा एक हृदयस्पर्शी आणि लक्षवेधी क्षण कॅमेऱ्यात कैद झाला आहे. मंदिराकडे जात असताना त्यांच्या ताफ्यातील कार स्वतः थलपती विजय चालवत असल्याचे पाहून चाहते आणि उपस्थित नागरिकांना सुखद धक्का बसला.

अभिनेता ते राजकारणी असा प्रवास करणारे विजय स्वतः वाहन चालवत असल्याचे दुर्मीळ दृश्य पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले. कर्नाटकातील एका टोलनाक्यावर लोकांनी मोठी गर्दी केली होती. यावेळी थलपती विजयने कार्यकर्त्यांना हात दाखवत दाद दिली.

Loading content, please wait...

Related Stories

Tamil Nadu CM Joseph Vijay movie news
Tamil Nadu Launches Gold Ring Scheme for Newborns, CM Vijay Fulfils Poll Promise
Vijay Thalapathy Beer Price Complaint young boy
Tamil Nadu School News
Marathi News Esakal
www.esakal.com