Thar Accident : भरधाव वेगात दुभाजकाला धडकून थारचा चुराडा, ३ तरुणींसह ५ जणांचा मृत्यू, एकाची प्रकृती चिंताजनक

Thar Accident News : गुरुग्राममध्ये शनिवारी पहाटे थार गाडीचा भीषण अपघात झालाय. या अपघातात तीन तरुणींसह ५ जणांचा मृत्यू झाला असून एकाची प्रकृती चिंताजनक आहे. भरधाव वेगात गाडीवरचं नियंत्रण सुटल्यानं ही दुर्घटना घडली.
Five Killed in Thar SUV Crash in Gurugram One Critical After Midnight Accident

Five Killed in Thar SUV Crash in Gurugram One Critical After Midnight Accident

Esakal

Updated on

भरधाव कार दुभाजकाला धडकल्यानं भीषण अपघात झालाय. या अपघातात ३ तरुणींसह ५ जणांचा जागीच मृत्यू झाला. तर एकाची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समजते. उपचारासाठी जखमी व्यक्तीला रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. दिल्ली-जयपूर महामार्गावर गुरुग्राममध्ये झाडसा चौक इथं शनिवारी पहाटे हा अपघात झाला.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com