Tiger Hunting Video : मृत्यू समोर असताना मोर उडून गेला, पण वाघाच्या तावडीत 'त्या' हरणाच्या पिल्लाचा दुर्दैवी अंत झाला; जबड्यात धरलेली मान पाहून मन हेलावून जाईल!

Viral Wildlife Video Captures Tiger Attack and Harsh Reality of Jungle Survival : वाघ मोराचा पाठलाग करत असताना मध्ये आलेल्या पाडसावर झडप घालतो. हा हृदयद्रावक व्हिडिओ जंगलातील कठोर वास्तव आणि निसर्गातील जगण्यासाठीचा संघर्ष दाखवतो.
Deer Fawn Becomes Victim of Predator

Deer Fawn Becomes Victim of Predator

esakal

Updated on

Shocking Wildlife Moment Captured on Camera : जंगलातील प्राण्यांच्या संघर्षाचे आणि शिकारीचे अनेक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. अशाच एका अंगावर काटा आणणाऱ्या व्हिडिओने सध्या सर्वांचे लक्ष वेधले आहे. या व्हिडिओमध्ये एक वाघ शिकारीसाठी मोराचा पाठलाग करताना दिसतो. मात्र, अचानक घडलेल्या घटनेमुळे दृश्य अधिकच हृदयद्रावक बनते.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com