

Three suspects arrested by Rajasthan police; Security agencies on high alert as Bollywood actors and political leaders are targeted.
Sakal
बॉलीवूडचा लोकप्रिय अभिनेता टायगर श्रॉफच्या कारवर झालेल्या गोळीबार प्रकरणाने खळबळ उडाली असतानाच, या गुन्हेगारी जगताशी संबंधित एक अत्यंत धक्कादायक माहिती समोर आली आहे.