

21 kg gold and diamonds worth Rs 206 crore donated at Tirupati Balaji!
Sakal
तिरुमला (तिरुपती) : भक्ती आणि दातृत्वाचा एक ऐतिहासिक आणि अभूतपूर्व क्षण गुरुवारी (२६ नोव्हेंबर) तिरुपतीच्या तिरुमला मंदिरात पाहायला मिळाला. चेन्नई येथील जैन दाम्पत्य वर्धमान जैन आणि राधिका जैन यांनी भगवान श्री व्यंकटेश्वर स्वामींच्या (तिरुपती बालाजी) चरणी तब्बल १२१ किलो सोने आणि हिरे अर्पण केले आहेत.