

Tirupati Devasthanam Action Against Two Workers Over Non Veg Consumption
Esakal
तिरुमला तिरुपती देवस्थानने दोन कर्मचाऱ्यांना नॉनव्हेज खाल्ल्यानं निलंबित केलंय. दोन्ही कर्मचारी हे त्रयस्थ कंपनीकडून कंत्राटी पद्धतीने कामावर होते. त्यांनी अलिपिरी इथं नॉनव्हेज खाल्ल्याची माहिती समोर आली होती. यानंतर तिरुमला तिरुपती देवस्थानने तात्काळ कारवाई करत त्यांना काढून टाकले.