esakal | फेसबुकनं का मागितली माफी ते NEET परीक्षा येत्या रविवारीच
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast: 'फेसबुकनं का मागितली माफी ते NEET परीक्षा येत्या रविवारीच'

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. 5 एकर डाळिंबातून कमावले 65 लाख! शेतकरी तरुणाची कथा

2. फेसबूकला का मागावी लागली माफी...

3. हेटेरोच्या औषध वापराला DCGI चं म्हणणं काय?

4. NEET परीक्षा येत्या रविवारीच होणार; सर्वोच्च न्यायालयानं फेटाळली याचिका

5. करुणा शर्मांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी; स्वत:च मांडली बाजू

6. 'मद्रास कॅफे'च्या अभिनेत्रीला अटक, २०० कोटी खंडणी प्रकरणात केली बॉयफ्रेंडची मदत

7. Flipkart च्या सहसंस्थापकांची 'HC'त धाव, ED च्या नोटीसला आव्हान

8. चर्चा, तालिबाननं पंजशीर खोरं जिंकल्याची...

फेसबूककडून कृष्णवर्णीय नागरिकांची दिशाभूल केल्याबद्दल ते पुन्हा एकदा अडचणीत सापडले आहेत....असे होण्याची ती काही पहिलीच वेळ नाही.....यापूर्वीही फेसबूकनं 2015 मध्ये, दोन कृष्णवर्णीय लोकांच्या फोटोला 'गोरिल्ला' म्हणून लेबल लावण्यात आलं होतं.....त्यानंतर गुगलनं माफी मागितली होती....

रोज रात्री 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.


gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top