esakal | Podcast: अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी ते क्रिकेटच्या गब्बरचा घटस्फोट
sakal

बोलून बातमी शोधा

Podcast

Podcast: अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी ते क्रिकेटच्या गब्बरचा घटस्फोट

sakal_logo
By
युगंधर ताजणे

1. व्हॉट्सअ‍ॅपवरील तुमचे खासगी मेसेज फेसबुक करतंय शेअर

2. अफगाणिस्तानचा पंतप्रधानच दहशतवादी, माहितीये?

3. करनाल मधील आंदोलक शेतकऱी का चिडलेत?

4. इंडोनेशिया - तुरुंगात भीषण आग; 41 कैद्यांचा मृत्यू, 39 जखमी

5. भाजपा खासदाराच्या सुनेला मारहाण, NCP च्या रुपाली चाकणकर धावल्या मदतीला

6. देवेंद्र फडणवीसांवर भाजपने सोपवली नवी जबाबदारी

7. अभिनेता अक्षय कुमारला मातृशोक, अरुणा भाटिया यांचं निधन

8. चर्चा शिखर धवनच्या घटस्फोटाची....

* रिसर्च अँड स्क्रिप्ट - युगंधर ताजणे....

भारतीय क्रिकेट संघाचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनचा घटस्फोट झालाय.....ती सध्याच्या घडीला चर्चेतील बातमी आहे....त्याविषयी आपण आजच्या पॉडकास्टमधून जाणून घेणार आहोत....दुसरीकडे अफगाणिस्तानच्या पंतप्रधानपदी बसलेला व्यक्तीच मोठा दहशतवादी असल्याचे सांगण्यात आले आहे...त्याविषयीही आपण माहिती घेणार आहोत.....

सुरुवात करुया....व्हाट्स अप आणि फेसबूकच्या एका महत्वाच्या बातमीनं....

बातम्या ऐकण्यासाठी क्लिक करा....

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

loading image
go to top