esakal | TCS करणार 40 हजार फ्रेशर्सची भरती ते समान नागरी कायद्याची देशाला गरज ?
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast.jpeg

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
नामदेव कुंभार

कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत असली तरी.....झिका नावाच्या व्हायरसनं प्रशासनाची डोकेदुखी वाढवलीय......याबद्दल सविस्तर माहिती आपण आजच्या पॉडकास्टमध्ये घेणार आहोत......शिक्षणमंत्र्यांनी हिंगोलीच्या दौऱ्यात आठवी ते बारावीच्या वर्ग सुरु करण्याबाबत एक महत्वाची घोषणा केलीय.....ती काय आहे....हे आपण पाहणार आहोत.....चर्चेतील बातमीमध्ये समान नागरी कायद्याविषयीचे काही पैलू समजावून घेणार आहोत.....सुरुवात करुया, हैतीच्या अध्यक्षांच्या बातमीनं........

1. हैतीच्या अध्यक्षाची घरात घुसून का झाली हत्या?

2. झिका व्हायरसचं टेन्शन, BMC अलर्ट मोडवर.....

3. राज्यात १५ जुलैपासून होणार शाळा सुरू - शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड

4. लस घेतली नाही, तर जॉब पण नाही; 'या' देशात करण्यात आलाय कडक नियम

5. मालवाहतुकीनंतर एसटीचा प्रवासही महागणार ?

6. मोठी संधी! यंदा TCS कंपनी करणार 40 हजारहून अधिक फ्रेशर्सची नियुक्ती

7. "BCCI ने धोनीची जर्सी नंबर 7 रिटायर करावी"

8. समान नागरी कायद्याची देशाला गरज; हायकोर्टाने दिले केंद्राला निर्देश ( राजकीय विश्लेषक विश्वंभर चौधरी यांची प्रतिक्रिया)

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

हेही वाचा: ...तरच विधानसभा अध्यक्षपद स्वीकारणार - भास्कर जाधव

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image