esakal | पुणे विद्यापीठाची परीक्षा अधिक पारदर्शक ते अ‍ॅश्ली बार्ती विम्बल्डनची नवी सम्राज्ञी!
sakal

बोलून बातमी शोधा

sakalchya batmya podcast main.jpeg

रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळ'च्या बातम्या; आजचं पॉडकास्ट नक्की ऐका

sakal_logo
By
कार्तिक पुजारी

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठानं ऑनलाइन परीक्षांबाबत एक पथदर्शी उपक्रम राबलाय....या उपक्रमामुळे या परीक्षा अधिक पारदर्शी आणि कॉपीमुक्त बनल्यात....या सकारात्मक बातमीसह डायबेटिसच्या रुग्णांसाठी संजीवनी ठरलेल्या एका जैविक बँडेजबाबतची विशेष बातमी ऐकणार आहोत....तसेच केंद्रात नव्यानं तयार झालेल्या सहकार मंत्रालयाबाबत सुरु असलेल्या उलटसूलट चर्चांचं सकाळचे संपादक सम्राट फडणीस यांनी विश्लेषण केलंय....ही एक चर्चेतली बातमीही पाहणार आहोत....

१) पुणे विद्यापीठाची परीक्षा होतेय अधिक पारदर्शक

२) मोदींच्या मंत्रिमंडळात 42 टक्के गुन्हेगार, 90 टक्के कोट्यधीश (एक्सप्लेनर)

३) मधुमेहींसाठी विषेश जैविक बॅंडेज; मराठी शास्त्रज्ञांचं संशोधन (एक्सप्लेनर)

४) डिझेल दरवाढीचा परिणाम; एसटी प्रवासही महागणार

५) 'कोव्हॅक्सिन'चा आपत्कालीन वापराच्या यादीत लवकरच समावेश

६) केरळमध्ये 'झिका' विषाणूचे 14 रुग्ण; आरोग्य विभाग हाय अलर्टवर

७) अ‍ॅश्ली बार्ती विम्बल्डनची नवी सम्राज्ञी!

८) केंद्रीय सहकार मंत्रालयाचा राज्यांवर काय होणार परिणाम?

देशातील ताज्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

gaana.com- https://gaana.com/podcast/sakalchya-batmya-season-1

jiosaavn.com- https://www.jiosaavn.com/shows/sakalchya-batmya/1/crbY,97kcjU_

spotify.com- https://open.spotify.com/show/0tJOiFlTwqaeul3ZTNpVbS?si=PpaifBYSSfaQf8XC9_eLwA&nd=1

audiowallah.com- https://audiowallah.com/sakalchya-batmya/sakalchya-batmya/

google.com- https://bit.ly/3t9OZP0

या सर्व बातम्या वाचण्याबरोबरच त्या ऐकण्याचा आनंद आता तुम्ही 'सकाळ'च्या पॉडकास्टवरुन घेऊ शकता. रोज सकाळी 8 वाजता ऐका ताज्या बातम्या सकाळच्या मोबाइल अ‍ॅप, वेबसाइट आणि आपल्या आवडत्या पॉडकास्ट अ‍ॅपवर... त्याचबरोबर अ‍ॅपल पॉडकास्टवरही तुम्ही या बातम्या ऐकू शकता.

'सकाळच्या बातम्या' या पॉडकास्टमध्ये तीन महत्त्वाच्या बातम्यांसोबत हेल्थ, लाईफ स्टाइल, एंटरटेंनमेंट, बँकिंग, ट्रॅव्हल सारख्या क्षेत्रातील अपडेट्सही तुम्हाला ऐकायला मिळतील. चला तर मग आता क्लिक करा आणि ऐका 'सकाळच्या बातम्या पॉडकास्ट'

सकाळच्या पॉडकास्टला अवश्य सबस्क्राइब करा आणि बातम्यांच्या या जगात रहा अपडेट.

loading image